NA फाइलचा प्रवास ऑनलाइन कळणार
बिगरशेती परवानगीसाठी (एनए) दाखल केलेल्या फाइलच्या क्रमांकापासून मान्यतेपर्यंतच्या टप्प्यातील प्रवास नागरिकांना आता घरबसल्या कळणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लवकरच ऑनलाइन सुविधा देण्यात...
View Articleज्येष्ठ नागरिकांचे आंदोलन
देशात तब्बल दहा कोटी ज्येष्ठ नागरिक असतानाही त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार गेली बारा वर्षे दुर्लक्ष करत आहे. ज्येष्ठ नागरिकांचे धोरण जाहीर करणा-या सरकारचा निषेध करण्यासाठी...
View Article‘रंगभूमी’ करणार अभिनेत्रीला सलाम
संगीत रंगभूमीवर ज्येष्ठ अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांच्या कारकीर्दीला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ‘मराठी रंगभूमी’तर्फे येत्या २१ ऑगस्ट रोजी एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बालगंधर्व...
View Articleपाणीकपातीतून सुटका शक्य
पाणीकपातीमुळे हैराण झालेल्या पुणेकरांची सुमारे चार महिन्यांनंतर सुटका होणार आहे. सध्या २० टक्के पाणीकपात केली जात असून, महापालिका प्रशासनाने पाणीकपातीचे प्रमाण कमी करण्याचे ठरविले आहे. येत्या सोमवारी...
View Articleखडकवासला धरणातून विसर्ग सुरू
पाणलोटातील पावसामुळे खडकवासला धरणाच्या सांडव्यातून शुक्रवारी पाच हजार क्युसेकने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दरम्यान, पुणे शहराला पाणीपुरवठा करणा-या चारही धरणांचा पाणीसाठा आता १९.३७ टीएमसी...
View Articleधरण नको; गाळ काढा
पुणेकरांना पाणी हवे असल्यास पुण्यासाठी स्वतंत्र धरण बांधण्याची कल्पना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मांडली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनीच...
View Articleदीड वर्षाच्या मुलाला चिरडले
धानोरी येथील साठेवस्तीत खेळत असलेल्या दीड वर्षाच्या मुलाला एका ट्रॅक्टरने चिरडल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडला. दरम्यान, बाजीराव रोडवरील कार्ले गुरुजी चौकात गुरुवारी रात्री झालेल्या...
View Articleपुण्यात स्फोटके ठेवणारा भटकळ?
दिल्ली, मुंबईसह देशातील अनेक शहरांतील साखळी स्फोटांचा मास्टर माइंड आणि ‘इंडियन मुजाहिदीन’ (आयएम) या दहशतवादी संघटनेचा ‘फरार’ म्होरक्या यासिन भटकळ यानेच पुण्यातील स्फोटांची मालिका घडवून आणली असून...
View Articleदलित समाज : तरुणांसमोर जातियतेमुळे नवी आव्हाने
‘देशातील दलितांची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत आता सुधारली असली, तरी आता आपल्याकडे नव्या प्रकारची जातीयता निर्माण व्हायला लागली आहे. या जातियतेमुळे दलित समाजातील तरुणांपुढे नवी आव्हाने निर्माण होत आहेत....
View Articleपर्यावरण संवर्धन ही काळाची गरज
जागतिक तापमानवाढीमुळे पर्यावरण रक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज झाली असून युवकांनी अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या समस्येवर मार्ग काढणे आवश्यक आहे, असे मत महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी व्यक्त...
View Article‘कात्रज’च्या अध्यक्षपदासाठी संचालकांची मोर्चेबांधणी सुरू
‘पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा’च्या (कात्रज) अध्यक्षपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी आपली वर्णी लागावी यासाठी अनेक संचालकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
View Articleदुधावर संशोधनासाठी संस्था हवी
‘दूध उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. तरीही राज्यात दुधावर संशोधन करणारी संस्था नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने संशोधन संस्था स्थापन करावी,’ अशी मागणी ‘महानंद’च्या...
View Articleमुळशी धरणात बुडालेल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश
मुळशी धरणातील पाण्यात बुडालेल्या दोघा सॉफ्टवेअर इंजिनीअरचे मृतदेह बाहेर काढण्यात पौड पोलिसांना रविवारी सकाळी यश आले. मुळशी धरणात वीकएंडसाठी गेलेल्या जयंत धिष्ट (वय २५, रा. उत्तरांचल) आणि वरुणकुमार...
View Articleगॅसधारकांना रेशन कार्डावर स्टँपिंग सक्तीचे
घरात गॅस सिलिंडर असूनही काही ग्राहकांकडून केरोसिनचा वापर होत असून, त्याला आळा घालण्यासाठी रेशन कार्डवर गॅस स्टँपिंग करण्यात येत आहे. त्यामुळे आता रेशन कार्डवर गॅस स्टँपिंग असल्यानंतरच सिलिंडर देण्यात...
View Articleमुलाने वाचविले वडिलांचे प्राण
पिंपरी काळेवाडी पुलावरून जाताना पाय घसरल्याने पवना नदीपात्रात पडलेल्या वडिलांना वाचविण्यात मुलाला यश आले. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
View Articleनिधीअभावी ‘पीएफ’ची उचल नाही
एसटी कर्मचा-यांनी मुलांची शैक्षणिक फी, घराची बांधणी आदी कामांसाठी भविष्यनिर्वाह निधीतील रक्कम उचल म्हणून घेण्यासाठी अर्ज केले असले, तरी त्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध नसल्याने कर्मचार्यांना ही...
View Article‘बालिका जन्मोत्सवा’स स्थायीची मान्यता
महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या नवजात बालिकेचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी ‘बालिका जन्मोत्सव योजने’तून कपड्यांची खरेदी करण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेने १३ लाख २८ हजार रुपयांच्या खर्चास...
View Article‘दगडूशेठ’ स्पर्धेत आझाद मित्रमंडळ प्रथम
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत फुगेवाडी येथील आझाद मित्रमंडळाने पिंपरी -चिंचवड शहरातील पहिले पारितोषिक पटकाविले. तर, नेहरूनगर येथील झिरोबॉईज...
View Articleहॉस्पिटलला निघालेल्याचा अपघातात मृत्यू
उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जात असलेल्या व्यक्तीचा टू व्हीलर घसरून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. निवृत्ती दत्तोबा आहेर (वय ४४, रा. समर्थ कॉलनी, इंद्रायणीनगर) असे त्यांचे नाव आहे.
View Articleभाजपचे आमदार आज राज्यपालांना भेटणार
मुंबईतील सीएसटी येथे झालेली जाळपोळ आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीबाबत भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे पक्षाच्या आमदारांसह राज्यपाल के. शंकरनारायणन यांची आज...
View Article