मुळशी धरणातील पाण्यात बुडालेल्या दोघा सॉफ्टवेअर इंजिनीअरचे मृतदेह बाहेर काढण्यात पौड पोलिसांना रविवारी सकाळी यश आले. मुळशी धरणात वीकएंडसाठी गेलेल्या जयंत धिष्ट (वय २५, रा. उत्तरांचल) आणि वरुणकुमार मिश्रा (वय २५, रा. बिहार) या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
↧