‘दूध उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. तरीही राज्यात दुधावर संशोधन करणारी संस्था नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने संशोधन संस्था स्थापन करावी,’ अशी मागणी ‘महानंद’च्या संचालिका वैशाली नागवडे यांनी केली.
↧