एसटी कर्मचा-यांनी मुलांची शैक्षणिक फी, घराची बांधणी आदी कामांसाठी भविष्यनिर्वाह निधीतील रक्कम उचल म्हणून घेण्यासाठी अर्ज केले असले, तरी त्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध नसल्याने कर्मचार्यांना ही रक्कम मिळत नसल्याचे समोर आले आहे.
↧