पिंपरी काळेवाडी पुलावरून जाताना पाय घसरल्याने पवना नदीपात्रात पडलेल्या वडिलांना वाचविण्यात मुलाला यश आले. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
↧