मुंबईतील सीएसटी येथे झालेली जाळपोळ आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीबाबत भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे पक्षाच्या आमदारांसह राज्यपाल के. शंकरनारायणन यांची आज सोमवारी पुण्यात राजभवनात भेट घेणार आहेत.
↧