दिल्ली, मुंबईसह देशातील अनेक शहरांतील साखळी स्फोटांचा मास्टर माइंड आणि ‘इंडियन मुजाहिदीन’ (आयएम) या दहशतवादी संघटनेचा ‘फरार’ म्होरक्या यासिन भटकळ यानेच पुण्यातील स्फोटांची मालिका घडवून आणली असून पाचपैकी तीन ठिकाणी खुद्द यासिननेच सायकलींमध्ये स्फोटके ठेवल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट होत असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
↧