धानोरी येथील साठेवस्तीत खेळत असलेल्या दीड वर्षाच्या मुलाला एका ट्रॅक्टरने चिरडल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडला. दरम्यान, बाजीराव रोडवरील कार्ले गुरुजी चौकात गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात सहकारनगर येथील १९ वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला आहे.
↧