पाणीकपातीमुळे हैराण झालेल्या पुणेकरांची सुमारे चार महिन्यांनंतर सुटका होणार आहे. सध्या २० टक्के पाणीकपात केली जात असून, महापालिका प्रशासनाने पाणीकपातीचे प्रमाण कमी करण्याचे ठरविले आहे. येत्या सोमवारी किती टक्के पाणीकपात कमी करायची याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
↧