उत्तरांच्या शोधात शिक्षक हवालदिल
अल्पसंख्यांक समाजांच्या खासगी विनाअनुदानित शाळांना शिक्षण हक्क कायदा पाळणे बंधनकारक आहे का?... आमच्याकडे प्राथमिक पातळीवर शासकीय अनुदान आहे, मात्र माध्यमिक शाळा विनाअनुदानित आहे. मग माध्यमिक पातळीचे...
View Articleचंद्रग्रहण आणि सोबतीला तेजस्वी गुरू
पृथ्वीच्या उपछायेमधून चंद्राचा प्रवास होताना दिसणारे चंद्रग्रहण आणि त्याच्या सोबतीलाच तेजस्वी गुरूचे दर्शन घडणार असल्यामुळे बुधवारची संध्याकाळ आकाशनिरीक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. चंद्रोदयापासूनच पूर्व...
View Articleपवारांच्या सूचनेला चांदेरेंचा विरोध
‘आराखडा कसा असेल ते सांगा; मगच नवीन २८ गावे समाविष्ट करा’ असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले असतानाही, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी ही...
View Articleकलमाडीविरोधक, युवा नेता, उद्योगपती की पुन्हा कलमाडी?
पुणे लोकसभा मतदारसंघाचे सर्वाधिक वेळेला प्रतिनिधित्व केलेल्या काँग्रेस पक्षामध्ये अठरा महिन्यांनंतर होणाऱ्या निवडणुकीची उमेदवारी मिळण्यासाठी आत्तापासूनच प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. विशेष करून सुरेश...
View Articleग्रामपंचायत निवडणुकीत संमिश्र कौल
प्रतिष्ठेच्या फुरसुंगी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पॅनलने बाजी मारली तर, आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी चिंचोडी ग्रामपंचायत शिवसेनेनी राखली. शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा...
View Articleकात्रज तलावात पाहुण्यांचा मुक्काम
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाण वाढत असल्याने अशा पाहुण्यांची नेमकी दखल घेण्यासाठी कात्रज तलावात गेल्या आठवड्यात दोन दिवस आणि मंगळवारी पक्षीगणना करण्यात आली. या गणनेत स्थानिक...
View Article‘बीएमसीसी’मध्ये ‘मॉक टेस्ट’
‘असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल्स’ अर्थात ‘एम्स’तर्फे घेण्यात येणाऱ्या ‘एम्स टेस्ट फॉर मॅनेजमेंट अॅडमिशन्स’ म्हणजे ‘अॅट्मा’ या परीक्षेची तयारी करण्याची एक अनोखी संधी ‘एम्स’, बृहन्महाराष्ट्र कॉलेज...
View Articleमागण्या मान्य करा अन्यथा बहिष्कार
राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या प्रलंबित मागण्याबाबत राज्य सरकारने योग्य तो निर्णय न घेतल्यास दोन डिसेंबरला आयोजित करण्यात आलेल्या सहकार वर्षाच्या समारोप समारंभावर बहिष्कार घालण्याचा इशारा फेडरेशनने...
View Articleअडीच लाख ग्राहकांचे ‘केवायसी’ नाहीच
भरण्यास अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. मात्र असे असतानाही शहरात असलेल्या भारत पेट्रोतलयम, इंडियन ऑईल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन गॅस कंपनीच्या अडीच लाखाहून अधिक ग्राहकांचे केवायसी अर्ज येणे बाकी...
View Articleजिल्ह्यात ‘आधार’च निराधार
आधारकार्ड काढण्यासाठी आवश्यक ती मशिन्स आणि ऑपरेटर उपलब्ध नसल्याने डिसेंबर अखेरपर्यंत पुणे जिल्ह्यातील ८० टक्के नागरिकांना आधारकार्ड देण्याचे जिल्हा प्रशासनाचे स्वप्न अधुरेच राहणार आहे. शहर आणि ग्रामीण...
View Articleसंत साहित्य हेच मराठी माणसाचे संचित
‘संत साहित्य म्हणजे आपले संचित असून त्यावर वेळोवेळी चर्चा करण्याची आणि त्यातील विचार आचरणात आणण्याची आवश्यकता आहे,’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले...
View Articleसंत नामदेव महाराजांवर ब्रेल लिपीतील पुस्तक
विश्व संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७४२ व्या जयंतीनिमित्त शिंपी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आणि श्री संत शिरोमणी समाजोन्नती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे संत नामदेवांवर आधारित पहिले ब्रेललिपी पुस्तक तयार...
View Articleअपहार केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल
शिक्षकांच्या रजाबिलांमध्ये लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी खेड पंचायत समितीचा मयत लीपिक समीर विलास टाकळकरच्या सहा नातेवाईकांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी चार जणांना अटक...
View Articleभोरमध्ये ३४, वेल्ह्यात १९ ग्रामपंचायती बिनविरोध
भोर तालुक्यातील जाहीर झालेल्या ५३ पैकी ३४ तर वेल्हे तालुक्यातील २८ पैकी १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून त्यांच्या घोषणा फक्त बाकी आहेत. जिल्ह्यात सर्वात जास्त बिनविरोध निवडणुका येथे...
View Articleरावेत पुलावरून गॅस टॅकर पडला
रावेत पुलाचा कठडा तोडून भारत गॅस कंपनीचा गॅस टॅकर पवना नदीपात्रात पडला. मंगळवारी (२७ नोव्हेंबर) सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.
View Article...यामुळे स्त्रीभूण हत्या थांबणार नाही
‘स्त्रीभूण हत्येला सोनोग्राफी मशीन व डॉक्टर जबाबदार नाहीत तर समाजाची मानसिकता बदलावयास हवी. त्यामुळे केवळ सोनोग्राफी मशिनवर बंदी घालून स्त्रीभूण हत्या थांबणार नाहीत,’ असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे...
View Articleबनावट एटीएम कार्डाद्वारे साडेचार लाखाची फसवणूक
अज्ञात इसमानी बनावट एटीएम कार्ड तयार करून सुमारे चार लाख साठ हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार एका महिलेने दाखल केली आहे.
View Article‘राजगड’ उसाला देणार २४०० रुपये भाव
राजगड सहकारी कारखाना सन २०१२-१३ च्या गाळप हंगामासाठी कारखान्यात येणाऱ्या उसाला प्रति टन एक रकमी रुपये २४०० असा दर देणार असल्याची माहिती आमदार व कारखान्याचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी दिली....
View Articleधरणग्रस्तांना मूलभूत सोयी मिळायला हव्यात
धरणग्रस्तांना पुनर्वसन आणि मूलभूत सोयी सवलतींचा लाभ वेळेत मिळाला पाहिजे. राज्यघटनेने सर्वांना समान संधी दिली आहे. धरणग्रस्तांना त्यांच्या मागण्यासाठी कृष्णा खोरे विकास महांमडळाच्या कार्यालयावर लवकरच...
View Articleसरकारी जमिनींवरील विकास कामांबाबत संभ्रम
राज्य सरकारच्या जमिनींवर विकासकामे करायची की नाहीत, याबाबत पुणे महापालिकेने दोन वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. पोलिस वसाहतींची जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याने त्यामध्ये महापालिका खर्च करू शकत...
View Article