शिक्षकांच्या रजाबिलांमध्ये लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी खेड पंचायत समितीचा मयत लीपिक समीर विलास टाकळकरच्या सहा नातेवाईकांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे. दोन आरोपी फरारी आहेत. अटक केलेल्या चार जणांना २९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आलेली आहे.
↧