अल्पसंख्यांक समाजांच्या खासगी विनाअनुदानित शाळांना शिक्षण हक्क कायदा पाळणे बंधनकारक आहे का?... आमच्याकडे प्राथमिक पातळीवर शासकीय अनुदान आहे, मात्र माध्यमिक शाळा विनाअनुदानित आहे. मग माध्यमिक पातळीचे नवे प्रवेश देताना ते शिक्षण हक्क कायद्यानुसार द्यायचे का?... शिक्षण हक्क कायदा पाळण्यास आम्ही तयार आहोत, मात्र आमच्याकडे उपलब्ध असलेल्या जागांएवढे अर्जच आले नाहीत, तर मग आम्ही काय करायचे?...
↧