Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

'सवाई'त यंदा ४० कलावंत

शास्त्रीय संगीत विश्वातील प्रतिष्ठेच्या 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा'त यंदा तब्बल ३१ कलाविष्कार सादर करण्यात येणार असून, त्यात ४०पेक्षा अधिक कलावंत सहभागी होणार आहेत. हीरकमहोत्सवानिमित्त ११ ते १६...

View Article


पोलिस मदत केंद्राला टाळे

मोठा गाजावाजा करून प्रवाशांच्या सुर‌क्षिततेसाठी पुणे रेल्वेस्टेशनच्या आवारात उभारलेले पोलिस मदत केंद्र आता बंद करण्यात आले आहे. केंद्राच्या कामकाजासाठी नेमलेल्या एजन्सीच्या मनमानी कारभारामुळेच ही सेवा...

View Article


रस्त्यावरील अपघातात झाली घट

अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येणा-या मोहिमा, नागरिकांमध्ये निर्माण होत असणारी सुरक्षेची जागृती, अशा कारणांमुळे शहरातील रस्त्यावर होणा-या अपघात कमी झाल्याचे समोर आले आहे. २०१०च्या...

View Article

सिंचनाचे गणितच चुकले

३० टक्के जमीन सिंचनाखाली आणण्याचा आमचा प्रयत्न असला, तरी प्रत्यक्षात प्रकल्प राबविताना काही चुका झाल्या. तसेच, निधीचा योग्य वापर झाला नाही. एक लाख कोटी रुपयांचे प्रकल्प प्रलंबित आहेत आणि प्रत्यक्षात...

View Article

राजगुरूनगर विमानतळासाठी बजेटमध्ये तरतूद करणार

राजगुरूनगर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळास मान्यता मिळाली आहे. आता राज्याच्या येत्या बजेटमध्ये त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येईल, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.

View Article


‘चव्हाण सरां’चा रंगला राज्यशास्त्राचा तास

फर्ग्युसन कॉलेजच्या केमिस्ट्री बिल्डिंगमध्ये सी-६ या वर्गात मंगळवारी ‘राज्य’शास्त्राचा एक अनोखा तास रंगला. समोर होते पुण्यातील विविध कॉलेजांतील विविध शाखांचे विद्यार्थी आणि शिक्षक होते, चक्क राज्याचे...

View Article

अनधिकृत थांब्यावर बस थांबवल्यामुळे एसटीची कारवाई

अनधिकृत थांब्यावर बस थांबवल्यामुळे एसटी प्रशासनाने सुमारे २१५ ड्रायव्हर आणि कंडक्टर्सवर दंडात्मक कारवाई केली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान ही कारवाई करण्यात आली असून त्यामध्ये ९९ ड्रायव्हर आणि ११६...

View Article

दोन परदेशी नागरिकांना कोरगाव पार्कमध्ये अटक

कोरेगाव पार्कमध्ये फिरत असलेल्या दोघा संशयित परदेशी नागरिकांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ते भारतात विनापरवाना राहत असल्याचे आढळून आले आहे.

View Article


‘बीआरटी’ची नवीन वर्षी १६ किलोमीटरची भरारी

नगररोड परिसरात विश्रांतवाडी ते वाघोली येथील बीआरटीची कामे वेगाने सुरू असून येत्या डिसेंबरअखेर हा मार्ग सुरू करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. हा सोळा किलोमीटर लांबीचा डेडिकेटेड बीआरटीचा मार्ग...

View Article


मुंबईतील गिरणी कामगारांना पुण्यात घरे

मुंबईतील जमीन आणि घरांच्या मर्यादेमुळे गिरणी कामगारांना आता पुण्यात हक्काचे घर मिळणार आहे. गिरणी कामगारांच्या घरांसाठी पुण्याभोवतीची ५३ एकर जमीन निश्चित करण्यात आली असून त्या जागेवर ५,८१५ कामगारांचे...

View Article

हांडेवाडीमध्ये अतिक्रमणांवर कारवाई

महापालिकेच्या बांधकाम विभागाच्यावतीने हांडेवाडी-ससाणेनगर रस्त्यावरील ८७ अनधिकृत शेड्स आणि ओटे काढण्याची कारवाई मंगळवारी दिवसभरात करण्यात आली. मल्हार भोजनालय, कानिफनाथ ज्युस बार, स्वामी समर्थ गादी...

View Article

वाहतुकीच्या लेखा जोख्यासाठी ‘जनवाणी’चे प्रगती पुस्तक

पुण्यातील वाहतुकीचा लेखाजोखा मांडणारे प्रगतीपुस्तक ‘जनवाणी’तर्फे तयार करण्यात येणार आहे. या पुस्तकाचा प्रारूप आराखडा फेब्रुवारी दरम्यान येणार असून जून दरम्यान अंतिम प्रगती पुस्तक तयार करण्यात येणार...

View Article

राज्यात १८५० कोटींच्या मालमत्तेची चोरी

राज्यात गेल्यावर्षी १८५० कोटी रुपयांची मालमत्ता चोरीस गेली असून २०१० च्या तुलनेत हे प्रमाण २२.१६ टक्क्यांनी कमी झाले आहे. तर, २००७ च्या तुलनेत हे प्रमाण ८१.०२ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्यावर्षी...

View Article


‘एचआयव्ही’बाधितांना कॅन्सरचाही विळखा

‘एचआयव्ही’बाधितांच्या आरोग्याचा क्षय टीबीमुळे होत असल्याचे सर्वश्रुत असले, तरी ‘एचआयव्ही’बाधितांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचाही विळखा पडत आहे. राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेच्या (नारी) संशोधनातून ही...

View Article

एरंडवण्यात अतिक्रमणांवर कारवाई

एरंडवण्यातील सर्व्हे क्रमांक ४४ परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील ट्रान्झिट कँपचे दोनशे गाळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नुकतेच काढले. आरक्षणाच्या जागेवर हे कँप उभारल्यामुळे कारवाई करण्यात...

View Article


नदीकाठच्या रस्त्यावर मागण्याचे ‘ट्रॅफिक’

हायकोर्टाने हिरवा कंदील दाखविल्यामुळे नदीकाठच्या रस्त्याची उर्वरीत कामे तातडीने पूर्ण करावीत, तसेच शनिवार-नारायण पेठेतील शंभर फुटी रस्ता वगळण्यात यावा, अशा मागण्या विविध नेत्यांकडून मंगळवारी करण्यात...

View Article

‘आरटीओ’त एजंटांचा धुडगूस

सामान्य लोकांची लुबाडणूक करणाऱ्या एजंटांनी मंगळवारी ‘आरटीओ’ ऑफिसमधील खिडक्यांच्या काचा तोडल्या. वाहन क्रमांकाच्या नव्या सिरीजवरून एजंटांनी कामकाज सुरू होण्याआधीच ऑफिसमध्ये गोंधळ घातला. हा गोंधळ कानावर...

View Article


खिडकीतून पडून चिंचवडमध्ये बालिकेचा मृत्यू

इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडल्याने चिंचवडमधील दळवीनगर येथील नऊ महिन्याच्या बालिकेचा मंगळवारी मृत्यू झाला. निधी प्रताप कटारे (वय नऊ महिने) असे या बालिकेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या...

View Article

दहावी-बारावी ऑक्टोबर निकाल आज

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ऑक्टोबर २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (बुधवारी) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. तर...

View Article

मोबाइलचे ‘नेटवर्क जॅम’ शहरातील ग्राहकांना फटका

महत्त्वाचा कॉल मध्येच खंडित होणे किंवा बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही ‘कॉल कनेक्ट’ होण्यात अडथळा येणे... शहर आणि परिसरातील मोबाइल ग्राहकांना गेल्या दोन दिवसांपासून ‘नेटवर्क जॅम’ आणि ‘कॉल ड्रॉप’च्या...

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>