अनधिकृत थांब्यावर बस थांबवल्यामुळे एसटी प्रशासनाने सुमारे २१५ ड्रायव्हर आणि कंडक्टर्सवर दंडात्मक कारवाई केली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान ही कारवाई करण्यात आली असून त्यामध्ये ९९ ड्रायव्हर आणि ११६ कंडक्टर्सचा समावेश आहे.
↧