सामान्य लोकांची लुबाडणूक करणाऱ्या एजंटांनी मंगळवारी ‘आरटीओ’ ऑफिसमधील खिडक्यांच्या काचा तोडल्या. वाहन क्रमांकाच्या नव्या सिरीजवरून एजंटांनी कामकाज सुरू होण्याआधीच ऑफिसमध्ये गोंधळ घातला. हा गोंधळ कानावर येताच ऑफिस गाठून स्वत: ‘आरटीओ’नी एजंटांना हुसकावून लावले. त्यानंतर कामकाज सुरळीत झाले.
↧