शास्त्रीय संगीत विश्वातील प्रतिष्ठेच्या 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा'त यंदा तब्बल ३१ कलाविष्कार सादर करण्यात येणार असून, त्यात ४०पेक्षा अधिक कलावंत सहभागी होणार आहेत. हीरकमहोत्सवानिमित्त ११ ते १६ डिसेंबर रसिकांना महोत्सवाचा आनंद लुटता येईल.
↧