हिवाळ्याच्या दिवसांमध्ये स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाण वाढत असल्याने अशा पाहुण्यांची नेमकी दखल घेण्यासाठी कात्रज तलावात गेल्या आठवड्यात दोन दिवस आणि मंगळवारी पक्षीगणना करण्यात आली. या गणनेत स्थानिक पक्ष्यांची संख्या जास्त असल्याचे आढळून आले असले, तरी स्थलांतरित पक्ष्यांनीही मोजकी उपस्थिती लावल्याचे स्पष्ट झाले आहे.
↧