प्रतिष्ठेच्या फुरसुंगी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पॅनलने बाजी मारली तर, आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी चिंचोडी ग्रामपंचायत शिवसेनेनी राखली. शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली. जिल्ह्यातील सुमारे ११९ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान झाले होते. त्याचा निकाल मंळगवारी जाहीर झाला.
↧