पुणे लोकसभा मतदारसंघाचे सर्वाधिक वेळेला प्रतिनिधित्व केलेल्या काँग्रेस पक्षामध्ये अठरा महिन्यांनंतर होणाऱ्या निवडणुकीची उमेदवारी मिळण्यासाठी आत्तापासूनच प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. विशेष करून सुरेश कलमाडी यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्यामुळे त्यांच्या विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
↧