$ 0 0 रावेत पुलाचा कठडा तोडून भारत गॅस कंपनीचा गॅस टॅकर पवना नदीपात्रात पडला. मंगळवारी (२७ नोव्हेंबर) सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.