‘संत साहित्य म्हणजे आपले संचित असून त्यावर वेळोवेळी चर्चा करण्याची आणि त्यातील विचार आचरणात आणण्याची आवश्यकता आहे,’ असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी नुकतेच व्यक्त केले.
↧