राजगड सहकारी कारखाना सन २०१२-१३ च्या गाळप हंगामासाठी कारखान्यात येणाऱ्या उसाला प्रति टन एक रकमी रुपये २४०० असा दर देणार असल्याची माहिती आमदार व कारखान्याचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी दिली. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी पत्रकार परीषदेमध्ये सांगितले.
↧