अहवालाबाबत जाणूनबुजून विपर्यास
केंद्र आणि राज्य सरकारांनी वेळोवेळी केलेले कायदे आणि नियमावलीच्या चौकटीतच पश्चिम घाट समितीने सर्व शिफारसी केल्या आहेत; परंतु समितीच्या अहवालाबाबत जाणूनबुजून विपर्यासाचे चित्र निर्माण केले जात असल्याची...
View Articleपर्यायी आहाराने वजन करा कमी !
बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणा-या लठ्ठपणासह मधुमेहाच्या आजाराने हैराण झालेल्या पेशंटला आता वजन कमी करण्याची नामी संधी मिळाली आहे. रोजच्या आहाराऐवजी पर्यायी आहार घेतल्याने तीन महिन्यात वजन बॉडी मास इंडेक्स...
View Articleआता सिग्नल होणार सिंक्रोनाइज्ड
गर्दीच्या वेळेत वाहनचालकांचा वेळेची बचत व्हावी, म्हणून नळस्टॉप ते खंडुजीबाबा चौका दरम्यान असणा-या सिग्नल्सचे सिंक्रोनायझेशन करण्याचा अहवाल जनवाणीने तयार केला आहे. येत्या आठवड्याभरात हा अहवाल वाहतूक...
View Articleविविध रंगांमधून खुलला कलादृष्टीचा आविष्कार
विविधरंगी उधळण करीत हजारो बालगोपाळांनी कॅनव्हासवर लीलया कुंचला-पेन्सिल फिरवला नि रविवारी सकाळी सारसबागेत कलादृष्टीचा उत्स्फूर्त आविष्कार घडला. निमित्त होते कै. सी. धो. आबनावे कला महाविद्यालायातर्फे आणि...
View Articleमहापालिकेच्या मालमत्तांचे आता कम्प्युटरायझेशन
मालमत्तांची माहिती मिळवताना होणारी फायलींची शोधाशोध टाळण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे खास सॉफ्टवेअर घेण्यात येणार असून, त्याद्वारे महापालिकेच्या मालमत्तांचे सात-बाराचे उतारे आणि भाड्याने दिलेल्या...
View Articleभटक्या विमुक्तांची महापंचायत यंदा कृषिमंत्र्यांच्या दारात
भटक्या विमुक्त जमातीचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये करावा, या मागणीसाठी भटक्या विमुक्तांची तिसरी महापंचायत येत्या १२ डिसेंबरला बारामती येथे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर होणार आहे.
View Articleधरणातून होड्यांची धोकादायक वाहतूक
चासकमान धरणाच्या जलाशयातील जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त असलेल्या लाँचपायी पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या काही गावातील शालेय विद्यार्थी व नागरिकांना जीव धोक्यात घालून होड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. एका...
View Articleशहर विकासाचा भकास आराखडा
सासवड शहर विकास आराखडा १९८९ व २०१२ मध्ये प्रारूप स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला. परंतु तो सोयीनुसार दुरुस्त्या करून सहा महिने उशिराने सभागृहात मांडून लोकांसमोर आणल्याने सर्व नागरिक व बाधित...
View Articleभोरमध्ये ३४, तर वेल्ह्यात १९ ग्रामपंचायती बिनविरोध
भोर तालुक्यातील जाहीर झालेल्या ५३ पैकी ३४, तर वेल्हे तालुक्यातील २८ पैकी १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून त्यांच्या घोषणा फक्त बाकी आहेत. जिल्ह्यात सर्वांत जास्त बिनविरोध निवडणुका...
View Article...तर स्त्रीभूण हत्या थांबणार नाही
‘स्त्रीभूण हत्येला सोनोग्राफी मशिन व डॉक्टर जबाबदार नाहीत, तर समाजाची मानसिकता बदलावयास हवी. त्यामुळे केवळ सोनोग्राफी मशिनवर बंदी घालून स्त्रीभूणहत्या थांबणार नाहीत,’ असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे...
View Articleपानसरेवाडी तलावात बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू
घोडेगावजवळील (ता. आंबेगाव) पानसरेवाडी पाझर तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. ते दोघेही दिवाळीच्या सुटीत आपल्या घरी आले होते. सुटी असल्याने गुरे घेऊन रानात गेले असताना, लहान भाऊ पोहण्यासाठी...
View Articleवाहतुकीच्या लेखा जोख्यासाठी ‘जनवाणी’चे प्रगती पुस्तक
पुण्यातील वाहतुकीचा लेखाजोखा मांडणारे प्रगतीपुस्तक ‘जनवाणी’तर्फे तयार करण्यात येणार आहे. या पुस्तकाचा प्रारूप आराखडा फेब्रुवारी दरम्यान येणार असून जून दरम्यान अंतिम प्रगती पुस्तक तयार करण्यात येणार...
View Article‘राजगड’ उसाला देणार २४०० रुपये भाव
राजगड सहकारी कारखाना सन २०१२-१३ च्या गाळप हंगामासाठी कारखान्यात येणा-या उसाला प्रतिटन एकरकमी २४०० रुपये असा दर देणार असल्याची माहिती आमदार व कारखान्याचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी दिली. कारखान्याच्या...
View Articleकामे मार्गी लावण्याचे आदेश
पिंपरी- चिंचवडमधील प्रलंबित मंजूर विकासकामे कोणत्याही परिस्थितीत वेळेत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी अधिका-यांना दिले आहेत. त्यांनी त्याबाबत कार्यवाहीसाठी पंधरा दिवसांची...
View Articleशिक्षण हक्क सभेला नगरसेवकांची दांडी
बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क जाणून घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आयोजित केलेल्या विशेष सभेला सर्वपक्षीय नगरसेवकांनी दांडी मारली. विशेष म्हणजे या वेळी केवळ २५ टक्केच नगरसेवक उपस्थित...
View Articleदुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल
सुसाट जाणारी दुचाकी स्लिप झाल्याने दुचाकीस्वाराच्या मागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. १० नोव्हेंबरला पुणे- सोलापूर रस्त्यावरील एएफएमसी गेटसमोर घडली. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
View Articleशहराच्या पर्यावरण संवर्धनाला राजकीय पाठबळाची गरज
पिंपरी- चिंचवडच्या भौतिक विकासाबरोबर पर्यावरण संवर्धनासाठी राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ मिळावे, यासाठी पर्यावरण संवर्धन समितीने केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे विविध समस्या आणि त्यावर करता येणा-या...
View Articleग्राहकांचे हित जोपासावे शरद पवार यांचे प्रतिपादन
‘सराफी बाजार, बँक आणि बांधकाम या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असून, ग्राहकांच्या हितासाठी कार्यकर्त्यांचा संच कार्यरत राहणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद...
View Articleधरणग्रस्तांना मूलभूत सोयी मिळायला हव्यात
धरणग्रस्तांना पुनर्वसन आणि मूलभूत सोयी-सवलतींचा लाभ वेळेत मिळाला पाहिजे. राज्यघटनेने सर्वांना समान संधी दिली आहे. धरणग्रस्तांना त्यांच्या मागण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यालयावर लवकरच...
View Articleशेतक-यांची लाखो रूपयांची फसवणूक
सोयाबिन खरेदीमध्ये जादा दर देऊन वजनात घट करून शेतक-यांची फसवणूक केल्याप्ररणी भोर पोलिसांनी सातारा येथील चौघांना अटक केली असून, ४०० किलो सोयाबिन व टेंपो जप्त केला आहे. एक आरोपी फरारी आहे.
View Article