चासकमान धरणाच्या जलाशयातील जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त असलेल्या लाँचपायी पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या काही गावातील शालेय विद्यार्थी व नागरिकांना जीव धोक्यात घालून होड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. एका होडीमध्ये जास्तीत जास्त चाळीस प्रवाशांना बसविले जाते. वाडा-माझगाव व वाडा-साकुर्डी या दरम्यान तीन होड्यांद्वारे ही वाहतूक चालते.
↧