सासवड शहर विकास आराखडा १९८९ व २०१२ मध्ये प्रारूप स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला. परंतु तो सोयीनुसार दुरुस्त्या करून सहा महिने उशिराने सभागृहात मांडून लोकांसमोर आणल्याने सर्व नागरिक व बाधित शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
↧