भोर तालुक्यातील जाहीर झालेल्या ५३ पैकी ३४, तर वेल्हे तालुक्यातील २८ पैकी १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून त्यांच्या घोषणा फक्त बाकी आहेत. जिल्ह्यात सर्वांत जास्त बिनविरोध निवडणुका येथे झालेल्या आहेत. भोर तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या २४८ जागा विनविरोध झाल्या आहेत.
↧