बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क जाणून घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने आयोजित केलेल्या विशेष सभेला सर्वपक्षीय नगरसेवकांनी दांडी मारली. विशेष म्हणजे या वेळी केवळ २५ टक्केच नगरसेवक उपस्थित होते तर नगरसेविका मात्र बहुसंख्येने उपस्थित होत्या.
↧