पिंपरी- चिंचवडच्या भौतिक विकासाबरोबर पर्यावरण संवर्धनासाठी राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ मिळावे, यासाठी पर्यावरण संवर्धन समितीने केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे विविध समस्या आणि त्यावर करता येणा-या उपायांचे निवेदन रविवारी (२ डिसेंबर) सादर केले.
↧