Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 75772

‘राजगड’ उसाला देणार २४०० रुपये भाव

$
0
0
राजगड सहकारी कारखाना सन २०१२-१३ च्या गाळप हंगामासाठी कारखान्यात येणा-या उसाला प्रतिटन एकरकमी २४०० रुपये असा दर देणार असल्याची माहिती आमदार व कारखान्याचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी दिली. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Viewing all articles
Browse latest Browse all 75772

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>