पुण्यातील वाहतुकीचा लेखाजोखा मांडणारे प्रगतीपुस्तक ‘जनवाणी’तर्फे तयार करण्यात येणार आहे. या पुस्तकाचा प्रारूप आराखडा फेब्रुवारी दरम्यान येणार असून जून दरम्यान अंतिम प्रगती पुस्तक तयार करण्यात येणार असल्याचे ‘जनवाणी’चे समन्वयक हर्षद अभ्यंकर यांनी सांगितले.
↧