गर्दीच्या वेळेत वाहनचालकांचा वेळेची बचत व्हावी, म्हणून नळस्टॉप ते खंडुजीबाबा चौका दरम्यान असणा-या सिग्नल्सचे सिंक्रोनायझेशन करण्याचा अहवाल जनवाणीने तयार केला आहे. येत्या आठवड्याभरात हा अहवाल वाहतूक पोलिसांना सादर करण्यात येणार आहे.
↧