मालमत्तांची माहिती मिळवताना होणारी फायलींची शोधाशोध टाळण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे खास सॉफ्टवेअर घेण्यात येणार असून, त्याद्वारे महापालिकेच्या मालमत्तांचे सात-बाराचे उतारे आणि भाड्याने दिलेल्या मालमत्तांची माहिती संकलित केली जाणार आहे.
↧