अपुऱ्या सोयींमुळे ६३ टक्के महिलांची कुचंबणा
सार्वजनिक स्वच्छतागृहांमधील दुरवस्था, कार्यालयांतील अपुऱ्या सुविधांमुळे महिलांना मासिक पाळीच्या काळात स्वच्छता राखता येत नसल्याची धक्कादायक माहिती भारतीय स्त्री शक्ती जागरण संस्थेच्या सर्वेक्षणातून...
View Articleडेंगीचा जिल्ह्यात फारसा फैलाव नाही
पुणे जिल्ह्यात दररोज दोन ते चार जणांना डेगींची लागण होत आहे. मात्र, शहराच्या तुलनेत जिल्ह्यात फारसा प्रादुर्भावर नसल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन. डी. देशमुख यांनी केला. बारामती, वालचंदनगर या...
View Articleसोशल नेटवर्किंगवरही ‘सँडी’चा धुमाकूळ!
‘सँडी’चा तडाखा बसलेल्या अमेरिकन वाताहतीचे प्रतिबिंब आता सोशल नेटवर्किंग साइट्सवरूनही उमटायला लागले आहे. सँडी वादळामुळे होणारे नुकसान, मदतकार्य, मृत्युमुखी पडलेल्या आणि वादळामुळे अडकून पडलेल्यांसाठी...
View Articleभारतीयांना ‘सवय’; अमेरिकन घाबरले
वादळामुळे लाइट जाणे, घराची पडझड, पाणीपुरवठा खंडित होणे यांची सवयच नसल्याने अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांपेक्षा अमेरिकी नागरिकच अधिक भयभीत असल्याचे तेथे राहत असलेल्या अनेकांनी सांगितले.
View Articleदहा लाखांची नुकसानभरपाई
लग्नात मानापमान केला नाही म्हणून मारहाण, वारंवार संशय, आईकडून पैसे आणण्याची मागणी, तर कधी दुसरे लग्नच करण्याची धमकी तिला नवरा द्यायचा. रात्री बेरात्री मारहाण करून तिला घराबाहेरच उभे केले जायचे. असे...
View Articleअॅमिनिटी स्पेसच्या ९ जागा पीएमपीकडे
महापालिकेने अॅमिनिटी स्पेसच्या नऊ जागा पीएमपीच्या ताब्यात दिल्या आहेत, त्यापैकी सहा ठिकाणी पार्किंग आणि बसस्टॉपची सुविधा तर, उर्वरित तीन जागांवर बस स्टॉपचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पीएमपीचे...
View Articleरवा, मैद्यासह तेलाची भेसळ रोखणार
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाईसह फराळाच्या खाद्यपदार्थासाठी वापरण्यात येणाऱ्या रवा, मैदा, बेसन, तेल, वनस्पती तूप, खवा यातील भेसळ रोखण्यासाठी पुणे विभागाचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) सज्ज झाले आहे....
View Articleरस्त्यांवर फटाका स्टॉलला यंदा परवाना नाही
पुणे महापालिकेने यंदा रस्ते आणि फुटपाथवर फटाके विक्री स्टॉलना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ न देण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनीही रस्ते आणि फुटपाथवर स्टॉलना परवाने देऊ नये, असे पत्र अतिक्रमण विभागाने पोलिस...
View Articleस्वारगेट-दादर व्हॉल्वो उद्यापासून सुरू
कात्रज, मार्केटयार्ड या भागातील प्रवाशांना दादरला जाणे सोयीस्कर व्हावे यासाठी, एसटी महामंडळातर्फे एक नोव्हेंबरपासून स्वारगेट ते दादर या मार्गावर व्होल्वोसेवा सुरू करण्यात येणार आहे.
View Articleशहरात खड्ड्यांमुळे एकही अपघात नाही
शहरातील रस्त्यांवर असणाऱ्या खड्ड्यांमुळे कोणताही अपघात किंवा हानी झालेली नाही, असा दावा महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. तसेच, मंडपासाठी किंवा इतर कारणांसाठी खड्डे खोदणाऱ्यांनी ते बुजविले...
View Articleदीड कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट
पुण्यातील तपास यंत्रणांनी गेल्या अनेक वर्षांत जप्त केलेल्या एक कोटी ५५ लाख रुपयांच्या अमली पदार्थांचा वडाची वाडी येथे मंगळवारी नाश करण्यात आला. यात सर्वाधिक अशा अडीच हजार किलो गांजाचा समावेश होता.
View Articleदेहूरोड रेड झोनची हद्द
देहूरोड दारुगोळा भांडाराच्या सुरक्षितचेच्या दृष्टीने या परिसरातील संरक्षित क्षेत्राची हद्द (रेड झोन) सीमा भिंतीपासून मोजण्यात आली असून ही मोजणी संरक्षण खात्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे.
View Articleविधान भवनाच्या आवारात नऊ नोव्हेंबरला चर्चासत्र
विधान मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुण्यातील विधान भवनाच्या आवारात येत्या नऊ नोव्हेंबरला ‘राज्यातील उद्योगांची प्रगती व आव्हाने’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी...
View Articleसामान्यांचे घराचे स्वप्न होणार साकार
आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना तीनशे, चारशे व पाचशे चौरस फूट आकाराची ‘टाइप प्लॅन’ घरे आता बांधता येणार असून या घरांच्या नियमावलीला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. या घरांना बिगरशेती, बांधकाम नकाशे...
View Articleविद्यार्थीच करणार इकोफ्रेंडली दिवाळी कार्निव्हल
मिलेनियम नॅशनल स्कूलतर्फे येत्या शुक्रवारी (दोन नोव्हेंबर) ‘इकोफ्रेंडली दिवाळी कार्निव्हल’ चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना वाव देण्यासाठी संयोजक, व्यवस्थापक आणि स्पर्धक अशी...
View Articleकारवाई की नव्याची नवलाई ?
आंबेगाव पठारावर बेकायदा इमारत कोसळून अकरा बळी गेल्यानंतर मोठा गाजावाजा करून बेकायदा बांधकामांच्या विरोधात महापालिकेने सुरू केलेली मोहीम नव्याची नवलाईच ठरणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या काही...
View Article‘स्वच्छ’च्या महिला गाणार आता कॉन्सर्टमध्ये
शहरातील कचरा वर्गीकरणासाठी सतत धडपडणाऱ्या ‘स्वच्छ’ संघटनेचे महत्त्व पुणेकरांना समजेल तेव्हा समजेल; पण अमेरिकेतील प्रसिद्ध पियानो वादक किंबॉल ग्लॅलघर याने मात्र त्यांची दखल घेतली आहे.
View Articleआता तुम्हीच साकारा इको-फ्रेंडली किल्ला!
दिवाळीची सुट्टी म्हणजे बच्चेकंपनीसाठी धमाल करण्याची पर्वणीच. मातीमध्ये मनसोक्त खेळत अंगणात छानसा किल्ला साकारणे हा या सुट्टीतला अलिखित अजेंडा असतो. इकोफ्रेंडली साहित्यापासून असा किल्ला करणे आता...
View Articleबॉम्ब असलेली बॅग यासीन भटकळनेच ठेवली
जर्मन बेकरी येथे यासीन भटकळने बॉम्ब असलेली बॅग ठेवल्याचे दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या तपासात उघडकीस आले होते. बॉम्बची बॅग ठेवणारी व्यक्ती अहमद उर्फ यासीन सिद्दीप्पा भटकळ असल्याचे त्याचा लहान भाऊ...
View Articleतरुणाची आत्महत्या
निगडी ओटास्कीम येथे राहणाऱ्या एका विवाहित तरुणाने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. संजय अण्णप्पा बाबर (वय ३० रा. निगडी ओटास्कीम ) असे त्या तरुणाचे नाव आहे.
View Article