पुण्यातील तपास यंत्रणांनी गेल्या अनेक वर्षांत जप्त केलेल्या एक कोटी ५५ लाख रुपयांच्या अमली पदार्थांचा वडाची वाडी येथे मंगळवारी नाश करण्यात आला. यात सर्वाधिक अशा अडीच हजार किलो गांजाचा समावेश होता.
↧