PCMT कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर
‘पीएमपीएमएल’मधील पूर्व ‘पीसीएमटी’ कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनस आणि प्रत्येकी नऊ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी घेतला. याचा लाभ एक...
View Articleपुणे विद्यापीठाचेही TV चॅनेल
टिव्हीचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये वापर करून घेण्यासाठी पुणे विद्यापीठाने आता पाऊल उचलले आहे. टिव्हीच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठ स्वतःचे टिव्ही चॅनेल...
View Articleआता शिका ई-स्कूलमध्ये
शालेय अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थी, शिक्षक, व्यवस्थापन आणि पालकांना समावून घेणारी ई-स्कूल सिस्टीम निगडीच्या माता अमृतानंदमयी स्कूलमध्ये सुरू होत आहे. येत्या एक नोव्हेंबरला या ई-स्कूलचे उद्घाटन होत आहे.
View Articleडेंगीचा प्रादुर्भाव, अधिकारी फैलावर
शहरात डेंगीच्या साथीचा फैलाव होत असताना अधिकारी मात्र सुस्तावले आहेत. विविध उपाय योजना करताना ते काटकसरीच्या नावाखाली टाळाटाळ करीत असल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांनी...
View Articleअभ्यासासाठी हवा जादा तास
पुणे आणि हिंजवडी आयटी पार्कला जोडणारा दुवा, वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत सुविधा पुरविताना होणारी ओढाताण, यामुळे सांगवी परिसरातील नगरसेवकांना अभ्यासासाठी जादा तासाची आवश्यकता भासते आहे. त्याचीच तयारी...
View Articleपरीक्षा विभाग, की तक्रार निवारण केंद्र?
पुढच्या आठवड्यापासून इंजिनीअरिंगची सुरू होणारी परीक्षा लक्षात घेऊन, पुनर्मूल्यांकनासाठी आलेले अर्ज त्या-त्या विषयाच्या परीक्षेपूर्वी निकाली काढण्यासाठी पुणे विद्यापीठ सध्या प्रयत्नशील आहे. मात्र,...
View Articleआता कारवाईचा ससेमिरा
फ्लॅटवरील व्हॅल्यू अॅडेड टॅक्सची (व्हॅट) रक्कम मुदतीच्या आत न भरलेल्या बिल्डर्सची खाती गोठविण्याबरोबरच, व्याज आणि दंड आकारण्यात येण्याची शक्यता विक्रीकर विभागाच्या सूत्रांनी वर्तविली. जून २००६ ते ३१...
View Articleपुणे डेंगीच्या विळख्यात
कसबा, पद्मावती, खराडी, ससाणेनगर, वाघोली, कोंढवा, वानवडी, मांजरी, घोरपडी या भागांतही लागण झाल्याने डेंगीने संपूर्ण शहराला व्यापल्याची माहिती समोर आली आहे. डेंगीची २९ जणांना लागण झाली असून, महिन्याभरात...
View Articleदादोजी कोंडदेवांचा पुतळा शहराबाहेर हलविणार?
लाल महालातून हटविण्यात आलेला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा त्यांच्या मूळ गावी पाठवून देण्यात यावा, असा ठराव महापालिकेत सादर करण्यात आला आहे. त्यामुळे दीड वर्षांपूर्वीचा वादग्रस्त विषय पुन्हा ऐरणीवर...
View Articleडेंगीच्या लक्षणांमध्ये होतोय बदल
अनेक वर्षांपासून अंगदुखी, ताप यासारख्या लक्षणांबरोबर साथ घेऊन येणाऱ्या डेंगीची यंदा लक्षणे बदलल्याचे निरीक्षण वैद्यकतज्ज्ञांनी नोंदविली आहेत. पोटात दुखणे, उलट्या होण्याचे वाढते प्रकार डेंगीच्या बदलत्या...
View Articleथंडी अल्पजीवी ठरण्याची शक्यता
शहर आणि परिसरात बुधवारी किमान तापमानात अंशतः वाढ होऊनही थंडीचा कडाका कायम होता. परंतु पूर्व किनारपट्टीवर धडकलेल्या ‘नीलम’ चक्रीवादळामुळे पुढील दोन-तीन दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस होण्याची...
View Articleहे आहेत अपघाताचे ब्लॅक स्पॉट...
अपघातांसाठी कुख्यात असलेली काही नेहमीची ठिकाणे केंद्रीय रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने निश्चित केली असून, ते ‘ब्लॅक स्पॉट’ असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. नॅशनल हायवे क्रमांक चारवरील लोणावळा...
View Articleकरणच्या लग्नाची गोष्ट
बॉलिवुडमध्ये ‘मोस्ट बॅचलर’ कलाकारांमध्ये आता करण जोहरचंही नाव समाविष्ट झालंय. इतक्या उशीरापर्यंत लग्न का केलं नाही, हे वाचा खुद्द करणकडूनच...
View Articleथंडीने गाठला बाराचा पारा...
शहर आणि परिसरात मंगळवारी किमान तापमानात मोठी घट झाली. गेल्या दोन दिवसांपासून १७ अंशांवर असलेला पारा १२.७ अंशांवर स्थिरावला. राज्याच्या बहुतांश भागांत थंडीचे प्रमाण वाढले असून, नाशिक येथे नीचांकी ११.२...
View Articleपिस्तुल बाळगल्याने अटक
कुख्यात गुंड शरद मोहोळच्या टोळीतील एकाला बनावट पिस्तूल बाळगल्याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता, तीन नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथम वर्ग...
View Articleमतदार नोंदणीसाठी आता २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
मतदारयादीत नाव नोंदविण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठीची मुदत राज्य निवडणूक आयोगाने २० नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे. एक जानेवारी रोजी प्रसिद्ध होणाऱ्या मतदारयादीत नव्याने नाव नोंदविण्यासाठी; तसेच...
View Articleसंगीत नाट्य अकादमी स्थापन करण्याची मागणी
बालगंधर्व संगीत नाट्य मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संगीत नाट्यपरिषदेमध्ये संगीत नाटकांकडे पाठ फिरवणारे प्रेक्षक, शासनाची अनास्था, कलाकारांना मिळणारे कमी मानधन आणि भेडसावणाऱ्या समस्या...
View Articleजप्तीचा होर्डिंगधारकांना इशारा
थकबाकीतील नवा पैसाही न भरणाऱ्या होर्डिंगधारकांविरोधात आता पुणे कॅन्टोमेंट बोर्डाने कडक पावले उचलली आहेत. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत थकबाकी न भरल्यास नव्या वर्षात जप्तीची कारवाई करण्याचा इशारा बोर्डाने...
View Articleमनमानी हमाली घेण्यास सुरुवात
बोगस हमालांना मार्केट यार्डाच्या आवारात फिरकू न देण्याचा इशारा बाजार समितीने दिल्यानंतरही या हमालांकडून जादा हमाली घेतली जात असल्याचे प्रकार आढळून येऊ लागले आहेत. या हमालांनी आता एक पोत्यासाठी १५ रुपये...
View Article‘जेईई-मेन’चे अर्ज ८ नोव्हेंबरपासून ‘ऑनलाइन’
आयआयटी प्रवेशासाठी होणाऱ्या ‘जेईई-मेन’ या पहिल्या टप्प्यातील प्रवेश परीक्षेचे अर्ज ८ नोव्हेंबरपासून ‘ऑनलाइन’ पद्धतीने भरायचे आहेत. ‘जेईई-मेन’साठी तयार करण्यात आलेल्या www.jeemain.nic.in या नव्या...
View Article