Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 75772

थंडी अल्पजीवी ठरण्याची शक्यता

$
0
0
शहर आणि परिसरात बुधवारी किमान तापमानात अंशतः वाढ होऊनही थंडीचा कडाका कायम होता. परंतु पूर्व किनारपट्टीवर धडकलेल्या ‘नीलम’ चक्रीवादळामुळे पुढील दोन-तीन दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 75772

Trending Articles