आयआयटी प्रवेशासाठी होणाऱ्या ‘जेईई-मेन’ या पहिल्या टप्प्यातील प्रवेश परीक्षेचे अर्ज ८ नोव्हेंबरपासून ‘ऑनलाइन’ पद्धतीने भरायचे आहेत. ‘जेईई-मेन’साठी तयार करण्यात आलेल्या www.jeemain.nic.in या नव्या वेबसाइटवर ही माहिती दिली असून, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) फॉर्म भरण्यासाठी पुण्यात तीन मदत केंद्रे जाहीर केली आहेत.
↧