थकबाकीतील नवा पैसाही न भरणाऱ्या होर्डिंगधारकांविरोधात आता पुणे कॅन्टोमेंट बोर्डाने कडक पावले उचलली आहेत. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत थकबाकी न भरल्यास नव्या वर्षात जप्तीची कारवाई करण्याचा इशारा बोर्डाने दिला आहे. त्यामुळे दोन महिन्यांत सुमारे सव्वा कोटी रुपयांची थकबाकी वसूल होण्याची शक्यता आहे.
↧