Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 75772 articles
Browse latest View live

गरिबांच्या निवाऱ्यासाठी मात्र हात आखडता...

एकीकडे कुत्र्यांच्या निवाऱ्यासाठी प्रशासनाचा अभिप्रायही बाजूला ठेवणाऱ्या स्थायी समितीने गोरगरिबांच्या निवाऱ्यासाठी नाइट शेल्टर उभारण्यात मात्र आखडता हात घेतला. नाइट शेल्टरच्या पाच प्रस्तावांपैकी दोन...

View Article


शेतीसाठी सोडलेल्या पाण्याचा तपशील द्या

पूर्वीचा अनुभव लक्षात घेतल्यानंतरही जिल्हा प्रशासनाने कोणताही तपशील न जाहीर करता पुन्हा कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडले आहे. हे माहिती अधिकाराच्या कायद्याचे उल्लंघन असून प्रशासन वारंवार हे उल्लंघन करत...

View Article


कोथरूड, कोंढव्यात कारवाई पुन्हा सुरू

गेल्या काही दिवसांमध्ये थंडावलेली बेकायदा बांधकामांच्या विरोधातील कारवाई महापालिकेने पुन्हा सुरू केली आहे. कोथरूड परिसरात पौड रोड येथील पुष्पनगरी सोसायटीमधील टपऱ्या, बालाजी मोटर्स, वेंकीज चिकन, हॉटेल...

View Article

जिल्हाधिकारी कार्यालय होणार ‘ग्रीन बिल्डिंग’

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची सध्याची इमारत पाडून त्या जागेवर ‘ग्रीन बिल्डिंग’ ही संकल्पना असलेली पहिली शासकीय इमारत उभी राहणार आहे. तब्बल दोन लाख चौरस फुटांच्या या इमारतीसाठी १४० कोटी रुपये खर्च केले...

View Article

कुलगुरू भरविणार आता जनता दरबार!

विद्यापीठांच्या संशोधनांना आणि शैक्षणिक उपक्रमांना थेट समाजाच्या व्यासपीठावर ठेवण्यासाठी पुणे विद्यापीठाने आता गुण‍वत्ता सुधार योजनांच्या माध्यमातून नवी वाट तयार केली आहे. या माध्यमातूनच समाजाच्या...

View Article


अविकसित भागांत उद्योगांना प्राधान्य

औद्योगिकदृष्ट्या अविकसित असलेल्या भागांत उद्योग वाढविण्याच्या दृष्टीने त्यांना अनुदानाच्या लाभांसह अन्य सुविधा देण्याची शिफारस राज्याच्या औद्योगिक धोरणात करण्यात आली असल्याची माहिती उद्योग राज्यमंत्री...

View Article

बनावट चेकद्वारे फसवणूक करणाऱ्याला अटक

विविध बँकांमध्ये बनावट खाती उघडणाऱ्या तसेच बनावट चेकद्वारे कल्याणीनगर येथील एका बँकेची १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. कोर्टात हजर केल्यावर त्याला चार...

View Article

आणखी एका महिलेची फसवणूक

स्वानंद फराटे केसची चौकशी करण्यासाठी आलेला तोतया सीबीआय अधिकारी अभय विनायक बनसोडे (वय ३९, रा. नगर) याच्या फसवणुकीचे अनेक कारनामे समोर येत आहे. सहकारनगर पोलिसांनी बनसोडेला अटक केल्याचे कळताच धनकवडी...

View Article


फसवणुकीचा गुन्हा दाखल

सर परशुराम महाविद्यालयाने (एसपी) २००६ ते २००११ या काळात १६३ अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून सुमारे २९ लाख रुपयांची बेकायदा फी वसुली केल्याबद्दल विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ‘एसपी’...

View Article


आईला पोटगी देण्याचा मुलाला आदेश

एका साठ वर्षीय ज्येष्ठ महिलेला त्रास देणाऱ्या; तसेच तिच्याकडील सर्व सोन्याचे दागिने काढून घेऊन तिचा कोणत्याही प्रकारे सांभाळ करीत नसलेल्या तिच्या मोठ्या मुलाला कोर्टाने दरमहा पाच हजार रुपये पोटगी...

View Article

BRT चा प्रवास कासवाच्या गतीने...

‘सुपरफास्ट’ प्रवासासाठी सुरू झालेल्या बीआरटी योजनेचाच प्रवास कासवाच्या गतीने सुरू आहे. गेल्या पावणेदोन वर्षांत फक्त पावणेदोन टक्केच कामे झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे प्रशासन आणि...

View Article

नॅपकिनचा कचरा जिरवण्यास यंत्रणाच नाही

पुण्यातील ६० टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन वापरत असल्याने महापालिकेतर्फे दररोज गोळा केल्या जाणाऱ्या घन कचऱ्यातील सॅनिटरी नॅपकिनचे प्रमाण आता दोन हजार किलो पेक्षा जास्त झाले आहे. पर्यावरणास आणि सार्वजनिक...

View Article

पिंपरीत फटाक्यांच्या दुकानाला आग

दुचाकीला लागलेली आग पसरल्यामुळे पिंपरीतील तळवडे-गणेशनगरच्या लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये फटाक्याच्या दुकानाला मंगळवारी (३० ऑक्टोबर) रात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेमध्ये ३५ दुचाकी जळून खाक...

View Article


‘दादां’चा अजेंडा ‘भाऊ’ राबविणार

पुण्याच्या वाहतूक समस्येपासून पिण्याच्या पाण्यापर्यंतचा अजित पवार यांचा अजेंडा नवनियुक्त पालकमंत्री सचिन अहिर यांच्या कार्यप्रणालीवर असल्याचे त्यांनी घेतलेल्या पहिल्याच नियोजन समितीच्या आढावा बैठकीत...

View Article

मावळ तालुक्यामध्ये डेंगीची लागण

मावळ तालुक्यातील पवनमाळ परिसरात कडधे, लोखंडवाडी, आर्डव, येळसे, काले आणि पवनानगर गावात डेंगीच्या साथीची लागण झाल्याचे आढळून आले आहेत. डेंगीचे तेरा रुग्ण या परिसरात आढळून आले असून, सुमारे वीस ते पंचवीस...

View Article


भटक्या कुत्र्यांचा करणार सांभाळ

शहरातील भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचा आता पुणेकरांना काहीच त्रास होणार नाही; कारण अशा मोकाट कुत्र्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी महापालिका घेणार आहे! कुत्र्यांसाठी निवारा गृहे उभारून दरवर्षी प्रत्येक...

View Article

महापालिकेची श्वान दत्तक योजना

शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात यावी आणि त्यापैकी सुदृढ श्वानांना उत्तम निवारी मिळावा यासाठी श्वान दत्तक योजना राबविण्याचे पिंपरी -चिंचवड महापालिकेचे नियोजन आहे. स्वयंसेवी संस्था आणि...

View Article


संचालकांची दिवाळी, खातेदारांचा शिमगा

खडकीतील अग्रसेन महाराज पतसंस्थेच्या संचालकांनी अॅडिटच्या कारणास्तव पतसंस्था पंधरा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर खातेदार, ठेवीदार आणि डेली कलेक्शन करणाऱ्यांनी...

View Article

विकास आराखडा ‘ग्रीन डीपी’च असावा

शहराचा विकास आराखडा हा ‘ग्रीन डीपी’च असला पाहिजे, असे मत काँग्रेसचे आमदार रमेश बागवे यांनी मांडले आहे. सरसकट निवासीकरणाचा सपाटा अयोग्य असून, त्यामध्ये काँग्रेसची अडचण होत असल्याचे त्यांनी गुरूवारी...

View Article

निर्मल ग्राम योजनेसाठी जिल्ह्यातील ४५८ गावे

जिल्ह्यातील सुमारे ४५८ गावांची यंदा निर्मल ग्राम योजनेसाठी निवड झाली असून, या गावांची लवकरच ऑनलाइन नोंदणी होणार आहे. तसेच, या गावांना प्रोत्साहन देण्यासाठी आता जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागातर्फे...

View Article
Browsing all 75772 articles
Browse latest View live