शहराचा विकास आराखडा हा ‘ग्रीन डीपी’च असला पाहिजे, असे मत काँग्रेसचे आमदार रमेश बागवे यांनी मांडले आहे. सरसकट निवासीकरणाचा सपाटा अयोग्य असून, त्यामध्ये काँग्रेसची अडचण होत असल्याचे त्यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.
↧