फ्लॅटवरील व्हॅल्यू अॅडेड टॅक्सची (व्हॅट) रक्कम मुदतीच्या आत न भरलेल्या बिल्डर्सची खाती गोठविण्याबरोबरच, व्याज आणि दंड आकारण्यात येण्याची शक्यता विक्रीकर विभागाच्या सूत्रांनी वर्तविली. जून २००६ ते ३१ मार्च २०१० दरम्यान विकल्या गेल्या फ्लॅटवरील व्हॅट रक्कम भरण्याची ३१ ऑक्टोबर ही शेवटची मुदत होती.
↧