मतदारयादीत नाव नोंदविण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठीची मुदत राज्य निवडणूक आयोगाने २० नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे. एक जानेवारी रोजी प्रसिद्ध होणाऱ्या मतदारयादीत नव्याने नाव नोंदविण्यासाठी; तसेच त्यात काही सुधारणा करण्यासाठीची मोहीम निवडणूक आयोगाने एक ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्याचे निश्चित केले होते.
↧