पुणे जिल्ह्यात दररोज दोन ते चार जणांना डेगींची लागण होत आहे. मात्र, शहराच्या तुलनेत जिल्ह्यात फारसा प्रादुर्भावर नसल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन. डी. देशमुख यांनी केला. बारामती, वालचंदनगर या भागात काही पेशंट आढळले असून, त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने उपचार करण्यात येत आहेत.
↧