सार्वजनिक स्वच्छतागृहांमधील दुरवस्था, कार्यालयांतील अपुऱ्या सुविधांमुळे महिलांना मासिक पाळीच्या काळात स्वच्छता राखता येत नसल्याची धक्कादायक माहिती भारतीय स्त्री शक्ती जागरण संस्थेच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
↧