विधान मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुण्यातील विधान भवनाच्या आवारात येत्या नऊ नोव्हेंबरला ‘राज्यातील उद्योगांची प्रगती व आव्हाने’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी मंगळवारी दिली.
↧