पुणे महापालिकेने यंदा रस्ते आणि फुटपाथवर फटाके विक्री स्टॉलना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ न देण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनीही रस्ते आणि फुटपाथवर स्टॉलना परवाने देऊ नये, असे पत्र अतिक्रमण विभागाने पोलिस सहआयुक्तांना पाठवले आहे.
↧