महापालिकेने अॅमिनिटी स्पेसच्या नऊ जागा पीएमपीच्या ताब्यात दिल्या आहेत, त्यापैकी सहा ठिकाणी पार्किंग आणि बसस्टॉपची सुविधा तर, उर्वरित तीन जागांवर बस स्टॉपचे नियोजन करण्यात आल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आर. एन. जोशी यांनी दिली.
↧