माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षणात प्रभावी वापर हवा
माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षणात प्रभावी वापर व्हायला हवा, याबाबत शालेय शिक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणाची अजूनही वानवाच असल्याचा निष्कर्ष एका...
View Article‘आर. कें’ना ‘पुणे पंडित’ प्रदान
केवळ कुंचल्याच्या साहाय्याने सहा दशकांहून अधिक काळ सामान्य नागरिकाला केंद्रस्थानी ठेवत संपूर्ण देशाला हसविणाऱ्या आणि सर्वसामान्य नागरिकांचे दुखः हलके करणाऱ्या सामर्थ्यवान व्यंगचित्रकाराचा ‘पुणे पंडित’...
View Articleवीजबिल थकबाकी मोहीम
वीजबिलांची थकबाकी वसूल करण्यासाठी पुणे परिमंडलच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. वीजबिल न भरलेल्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत करण्यासाठी ही मोहीम राबविली जाणार असून, येत्या १८...
View Articleसिंगलस्क्रीन चित्रपटगृहांच्या मदतीला महामंडळ
सिंगलस्क्रीन चित्रपटगृह मालकांनी बेमुदत संपाची हाक मारताच मराठी चित्रपटसृष्टीची शिखर संस्था असलेले अखिल भारतीय चित्रपट महामंडळ त्यांच्या मदतीला धावून येत आहे.
View Articleपुणेः ३३ लाखांचा गुटखा जप्त
पूर्वीचा गुटखा साठा संपला असून, नव्याने उत्पादित केलेला गुटखा साठा गुजरात, कर्नाटक राज्यांतून पुन्हा मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे मंगळवारी (४ ऑगस्ट) स्पष्ट झाले. पुणे विभागातील पुणे आणि सातारा...
View Articleमनसे नगरसेवकांवर राज नाराज
पुणे शहरातील राजकारण आणि महापालिकेच्या कामकाजात विरोधी पक्ष म्हणून काम करण्यात कमी पडत आहोत, अशा शब्दांमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, मनसेच्या...
View Articleलाचखोर सहाय्यक फौजदार गजाआड
अपघाताच्या तक्रारीमध्ये अटकेची धमकी देत पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मार्केटयार्ड पोलिस स्टेशनमधील लाचखोर सहाय्यक फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सकाळी अटक केली. संपत भागोजी...
View Articleछोट्या आतड्यांचे परीक्षण शक्य
शहराच्या मध्यवर्ती भागात घोले रस्त्यावर उभारण्यात आलेल्या डॉ. मनोहर जोशी मेमोरियल (एमजेएम) हॉस्पिटलमध्ये आता पचनसंस्थांच्या विकारांवर अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे उपचार करण्यात येणार असून, छोट्या...
View Articleसामान्य टाउनशिपपासून वंचितच
परवडणाऱ्या किमतीत घरे मिळावीत यासाठी मंजूर करण्यात आलेल्या विशेष नगर वसाहतींमध्ये (टाउनशिप) सामान्यांनाच स्थान मिळत नसल्याचे स्पष्ट होत आहे. सामान्यांना टाउनशिपमध्ये घरे मिळावीत यासाठी लवकरच राज्य...
View Articleपुण्यात ३.९ मिमी पावसाची नोंद
दोन दिवसांपासून शहरात मुक्कामी असलेल्या पावसाची रिपरिप मंगळवारी सुरू होती.
View Articleमान्सूनचा पॅटर्न बदललेला नाही: खोले
हवामान विभागाच्या (आयएमडी) उपमहासंचालक डॉ. मेधा खोले यांच्याशी साधलेला संवाद.
View Articleवीज कनेक्शनवरून शॉर्ट सर्किट
गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांनी वीज सुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात. तसेच, अधिकृत वीज कनेक्शन घ्यावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. मंडळांनी अनधिकृत वीज कनेक्शन घेतल्यानंतर झालेल्या...
View Articleगणेशोत्सवाची लगबग सुरू
गणेशोत्सवाची तयारी करण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली असतानाच मंडळांच्या मांडवातील मंगलमूर्ती साकारण्यासाठी कलावंत रात्रीचा दिवस करीत आहेत. भव्यपणाबरोबरच रेखीव सजावटीवरही लक्ष केंद्रित केले जात...
View Articleडोळ्यादेखतच मैत्रिणीचा मृत्यू
वेळेत कॉलेज गाठण्यासाठी स्वारगेटहून भारती विद्यापीठाच्या दिशेने मी आणि पूजा निघालो. परंतु, पाठीमागून आलेल्या एसटी बसने आम्हाला जोरदार धक्का दिला. आम्ही लांब फेकलो गेलो, जिवाभावाची मैत्रीण पूजाचा...
View Articleनीरा देवघर धरण भरले
भोर तालुक्यातील निरा देवघर धरण सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शंभर टक्के भरल्यामुळे पाच सांडव्यातून २२०० क्यूसेक्स तर पॉवर हाऊसमधून ७५० क्यूसेक्स प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.
View Articleएसटीची गणेशोत्सव 'गिफ्ट'
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटीतर्फे १५ ते १८ सप्टेंबर दरम्यान जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. पुण्यातील शिवाजीनगर, स्वारगेट, पुणे स्टेशनबरोबरच पिंपरी-चिंचवड स्थानकावरून जादा गाड्या...
View Articleधरणांतील पाणीसाठ्यात वाढ
पाणलोट क्षेत्रात पुनरागमन केलेल्या पावसामुळे पुण्याच्या धरणांच्या पाणीसाठ्यात दोन दिवसांत ०.८७ टीएमसीने वाढ झाली असून, धरणांचा साठा आता २३.६० टीएमसीवर पोहोचला आहे. पुण्याची धरणे भरण्यासाठी आणखी साडेपाच...
View Articleएक्स्प्रेस वेवर तीन अपघातात २ ठार
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर मंगळवारी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार झाले तर नऊ जण जखमी झाले. हे तिन्ही अपघात पहाटे दीड ते साडेपाचच्या दरम्यान झाले.
View Articleविश्वसाहित्याची घरबसल्या सफर
साहित्यिकांच्या परदेशवारीवरून वादंग निर्माण झाला असतानाच, आता घरबसल्या वैश्विक साहित्याची सफर करणे शक्य होणार आहे! मायबोली मराठी भाषा आणि साहित्यप्रेमींना समृद्ध साहित्यपरंपरेची सफर घडविणारे बुकगंगा...
View ArticleMITकॉलेजात विद्यार्थिनीचा छळ
एमआयटी ज्युनिअर कॉलेजमध्ये एका विद्यार्थिनीला तिच्या मैत्रिणींनी त्रास दिल्याप्रकरणी संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी सोमवारी कॉलेज प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर एमआयटी ज्युनिअर...
View Article