वीजबिलांची थकबाकी वसूल करण्यासाठी पुणे परिमंडलच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. वीजबिल न भरलेल्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत करण्यासाठी ही मोहीम राबविली जाणार असून, येत्या १८ सप्टेंबरपर्यंत ती चालणार आहे.
↧