केवळ कुंचल्याच्या साहाय्याने सहा दशकांहून अधिक काळ सामान्य नागरिकाला केंद्रस्थानी ठेवत संपूर्ण देशाला हसविणाऱ्या आणि सर्वसामान्य नागरिकांचे दुखः हलके करणाऱ्या सामर्थ्यवान व्यंगचित्रकाराचा ‘पुणे पंडित’ पुरस्काराने नुकताच गौरव करण्यात आला.
↧